Saturday, 29 April 2023
Chakana, The Andean Cross
Tuesday, 18 April 2023
केमाक्ली आणि इजिप्त मध्ये येशू ख्रिस्त
मी ह्या आधीच्या लेखात म्हटलं होतं की टर्की आणि इजिप्त मध्ये प्रवास केल्यावर ख्रिश्चानिटीच्या तेथील प्राचीन पाऊलखुणांनी मला फार बुचकळ्यात टाकलं होतं. आज जरी तो संपूर्ण प्रदेश (इस्राएलचा अपवाद सोडून) इस्लामचा अनुयायी असला तरी ख्रिश्चानिटीच्या सुरुवातीच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटना, युरोपमध्ये त्याचा सर्वदूर प्रसार होण्याआधी, ह्याचं भागात घडल्या. तो सर्वच इतिहास इथे सांगणं कठीण आहे. आज आपण त्यातील दोन महत्वाच्या पाऊलखुणा पाहू - एक टर्कीमधील आणि दुसरी इजिप्तमधील.
चौथ्या शतकाच्या सुरुवातीला रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या फतव्यानुसार
ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांचा छळ बंद होऊन ख्रिश्चानिटीच्या प्रसाराचा मार्ग
रोमन साम्राज्यातील प्रदेशांत (इटली, टर्की, सीरिया, लेव्हन्ट इत्यादी) मोकळा झाला
होता.
अर्थात तरीसुद्धा मूळ रोमन धर्माचे पाठीराखे आणि ह्या नवीन धर्माचे
चाहते ह्यांच्यातील तेढ आणि प्रसंगी मारामाऱ्या, कापाकाप्या संपल्या असं नाही. ह्या
सुरुवातीच्या काळात संख्याबळ पाठीशी नसल्या मुळे असेल कदाचित पण टर्कीच्या दऱ्याखोऱ्यात
अनेक नव-ख्रिश्चन समुदायांनी अवघड जागी गुहा-गुफेत किंवा जमिनीखाली भुयारांचं जाळं
खणून त्यांत आश्रय घेतला. त्यांचं एक उदाहरण (गोरेमीच्या गुहा) आपण ह्या आधीच्या लेखात
पाहिलं.
आता पर्यंत पुरातत्वशास्त्रज्ञांनी केमाक्लीच्या भुयारांत ८ पातळ्या शोधून काढल्या आहेत, २०० फुटांपेक्षाही अधिक खोल जाणाऱ्या.
मात्र इजिप्त मधला ख्रिश्चानिटीचा
प्रवास टर्कीच्याही आधीच सुरु झाला होता असं दिसतं. ४२ सालीच संत मार्कने इजिप्तला
येऊन प्रथम अलेक्झांड्रियामध्ये चर्च स्थापलं आणि धर्म प्रसाराला सुरुवात केली होती.
आजही ह्या मूळ ईजिप्शियन ख्रिश्चन (कॉप्टिक ख्रिश्चन) समाजाचे वंशज इजिप्तमध्ये पुष्कळ आहेत. खरं तर ख्रिश्चन धर्माच्या टर्की आणि इजिप्तमधील इतिहासाचा शोध घेण्याची कल्पना सुद्धा माझ्या डोक्यात आली ती ईजिप्तमधील कार्नाकचं देऊळ पाहून परत येताना आमच्या टॅक्सी चालकाबरोबर झालेल्या बोलण्या मधून. तो दिवस होता ख्रिसमसचा. टॅक्सीत बसल्याबरोबर चालक मागे वळून आम्हाला “Merry Christmas” म्हणाला. इजिप्तसारख्या मुस्लिम देशात ही नवलाईची गोष्ट होती म्हणून मी चौकशी केली तर तो निघाला कॉप्टिक ख्रिश्चन - विस्मरणात गेलेल्या पिढयांपूर्वीपासून ख्रिश्चन असलेल्या कुटुंबातला. त्याने सांगितलेल्या दंतकथांतून माझं कुतूहल जागृत झालं आणि मग कैरो/अलेक्झांड्रियाला गेल्यावर वर वर्णन केलेल्या स्थळांना आम्ही भेट दिली!
Saturday, 15 April 2023
Neko Harbor
A bit of geography and historical context is in order, before I go on to describe the enchanting Neko Harbor - one of the most beautiful places I have ever visited.
Neko Harbour is on the western edge of Graham Land facing the Gerlach Strait. Its arguably the most beautiful place on earth - at least among those which I have visited.
We realized why that "warning" while we were returning. We had just boarded on our motor-boat (Zodiac) to go back to our ship and the last guy was getting in with one foot already inside. And suddenly the guy driving our Zodiac yelled, pulled the last guy in by his collar and set off at a reckless speed away from the beach.
Apparently, this is a frequent event at Neko harbor in summer, as the glacier calves. So my earlier analogy of it's beauty being like that of a snake was apt after all!
Friday, 14 April 2023
St. Peter's dopplegangers
During my recent trip to Antarctica Gulls and Petrels were around our boat quite frequently, lured by the krill, small fish etc getting pushed up closer to the surface by the churning of the waters by the boat's passage.
This was the first time that I saw Petrels - Storm Petrels, Cape Petrels and Southern Giant Petrels.
But do you know why they are called Petrels??
William Dampier, an English explorer coined that word. Actually the original spelling was "Pitteral" - which changed over time to a simpler "Petrel".
The Petrels spend most of their life on water - coming to land briefly only for breeding. When the Petrel's take to the air while floating on the water - they appear to "Walk" on the surface of the water until they are fully air-borne. That walk reminded Dampier of St. Peter's walk on the surface of the Sea of Galilei, described in the Bible (in Matthew 14:29-31)!
So he decided to call these new birds which were unknown to the Europeans "Like Peter" (Pitteral)!
Here are some photos of one of the Petrels we saw - The Southern Giant Petrel.
The Southern Gian Petrels are big, adults have 7-8 feet of wingspan.
BUT you should never think of keeping one as a pet!!!
Because they brew a foul smelling liquid (that's why they are also called Stinkpot or Stinker) in their digestive system. They spray this out of their mouth on their enemies/predators to scare them away. They also have a gland that separates salt from their blood. This excess salt continuously oozes out of their nostril's giving them a permanent runny nose !!
Anyway, here are the photos!
Friday, 7 April 2023
Port Lockroy
Port Lockroy in Antarctica is a place of historical importance that also happens be in a spectacular location, although the early part of that history is a story of blood and gore and a testimony to human cruelty.
विसरलेले समाज - २ : टुलोर चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...
-
One of the greatest delights of travelling to places one had not been to before is discovering things you have never eaten or drunk before -...
-
तुम्ही जर युरोपिअन युनियनच्या वेब साईटला भेट दिलीत तर तुम्हाला तिथे युरोपिअन युनियनच्या निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्याचा इतिहास ह्यांची संक...
-
A bit of geography and historical context is in order, b efore I go on to describe the enchanting Neko Harbor - one of the most beautiful pl...